Sonal & Shankar 15.05.2019

सोनल आणि शंकर

|| शुभ विवाह ||

१५ मे २०१९

|| श्री गांगोदेव प्रसन्न ||

|| श्री कुलस्वामिनी प्रसन्न ||

|| श्री गजानन प्रसन्न ||

ganpati bappa morya
Line Sonal Wedding

चि.सौ.कां. सोनल

श्री.श्रीरंग नेवगे मु. पो. वाघजाईवाडी, जि. सातारा यांची जेष्ठ कन्या

Line Shankar Wedding

चि. शंकर

श्री.बाळासाहेब सुर्ले मु. पो. वाघजाईवाडी, जि.सातारा यांचा जेष्ठ चिरंजीव

|| शुभ विवाह ||

Heading

बुधवार

१५ मे २०१९

यांचा शुभविवाह

बुधवार, दि. १५ मे २०१९ रोजी दुपारी ५ वाजून १२ मि. मि.या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहेत. तरी आपण या मंगल समयी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळीसह अगत्ये येवून वधूवरास शुभाशिर्वाद द्यावेत ही विनंती

आपले स्नेहांकित

Sonal Father

श्री. श्रीरंग गणपत नेवगे

मुलीचे वडील
Sonal Mother

सौ.सुनीता श्रीरंग नेवगे

मुलीची आई
Sonal Brother

श्री. संतोष रघुनाथ नेवगे

मुलीचा भाऊ
Sonal Brother's Wife

सौ. वैशाली संतोष नेवगे

मुलीची वहिनी

विवाह कार्यक्रम

विवाह मुहूर्त : अक्षदा

बुधवार, दि. १५ मे २०१९
दुपारी ५ वाजून १२ मि.
वाघजाईवाडी सातारा - ४१५ १०४.

हळदी समारंभ

बुधवार, दि. १५ मे २०१९
सकाळी १० वाजून ४५ मि.
वाघजाईवाडी सातारा - ४१५ १०४.

छोटे निमंत्रक

कु.अवनीश,श्रीदा,ओवी ,राज,शुभ्रा , वेदांत

आमच्या आत्याच्या व मावशीच्या लग्नाला यायचे हं!

लग्न मुहूर्तास वेळ