Sonal Wedding

चि.सौ.कां. सोनल

श्री.श्रीरंग नेवगे मु. पो. वाघजाईवाडी, जि. सातारा यांची जेष्ठ कन्या

Shankar Wedding

१५-०५-२०१९

चि. शंकर

श्री.बाळासाहेब सुर्ले मु. पो. वाघजाईवाडी, जि.सातारा यांचा जेष्ठ चिरंजीव

यांचा शुभविवाह

बुधवार, दि. १५ मे २०१९ रोजी दुपारी ५ वाजून १२ मि. मि.या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. कार्य सिध्दीस नेण्यास श्री समर्थ आहेत. तरी आपण या मंगल समयी सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळीसह अगत्ये येवून वधूवरास शुभाशिर्वाद द्यावेत ही विनंती

आपले स्नेहांकित

the-couple

श्री. श्रीरंग गणपत नेवगे

मुलीचे वडील
the-couple

सौ.सुनीता श्रीरंग नेवगे

मुलीची आई
the-couple

श्री. संतोष रघुनाथ नेवगे

मुलीचा भाऊ
the-couple

सौ. वैशाली संतोष नेवगे

मुलीची वहिनी

हळदी समारंभ

  • बुधवार, दि. १५ मे २०१९
  • सकाळी १० वाजून ४५ मि.
  • वाघजाईवाडी सातारा - ४१५ १०४.

छोटे निमंत्रक

कु.अवनीश,श्रीदा,ओवी ,राज,शुभ्रा , वेदांत

आमच्या आत्याच्या व मावशीच्या लग्नाला यायचे हं!

विवाह मुहूर्त : अक्षदा

  • बुधवार, दि. १५ मे २०१९
  • दुपारी ५ वाजून १२ मि.
  • वाघजाईवाडी सातारा - ४१५ १०४.

निमंत्रक

the-couple

कु.गणेश नेवगे

the-couple

कु.विशाल नेवगे

लग्न मुहूर्तास वेळ

लग्नाचे ठिकाण